close

तुमच्या मुलासाठी जागा निश्चित करा

img

THIS OFFER ENDS IN:

01

13

39

44

img

THIS OFFER ENDS IN:

01

13

39

44

Exam संपले… पण मुलांचा Focus, Confidence आणि Writing खरंच Improve झाला आहे का?

तुमच्या मुलाचा Focus, Writing आणि Confidence फक्त 90 मिनिटांत बदलायला सुरुवात करुया...!

Students साठी Practical Techniques

Simple Guidance

Real improvement — No Theory


90 Minutes Webinar


img

DATE

02/06/2026

img

TIME

8:00 PM

img

PLATFORM

Zoom (Online)

img

LANGUAGE

Marathi

Only

10 Seats Left

ही सुट्टी फक्त वेळ वाया घालवण्यासाठी नाही… तर मुलाच्या भविष्यासाठी आहे

img

अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी

तुमच्या मुलाला pressure नाही… तर शांत आणि focused mind ची गरज आहे.

img

Focus आणि Concentration वाढवण्यासाठी

अभ्यास करताना distractions नाहीत… Calligraphy च्या simple techniques ने deep focus तयार होतो.

img

Handwriting सोबत Confidence वाढवण्यासाठी

हस्ताक्षर सुधारलं की… आपोआप अभ्यासात आत्मविश्वास वाढतो.

img

Daily Focus Habit तयार करण्यासाठी

फक्त 20 मिनिटांची daily practice… तुमच्या मुलाला disciplined learner बनवू शकते.

Only

10 Seats Left

🧠 हा Workshop तुमच्या मुलासाठी योग्य आहे जर…

img

तुमच्या मुलाचं लक्ष अभ्यासात लागत नसेल… बसतो अभ्यासाला… पण मन सतत दुसरीकडे जातं.

img

मुलगा/मुलगी पटकन stress किंवा frustration अनुभवत असेल… लहानसहान गोष्टींवरूनही चिडचिड वाढते आहे.

img

खूप प्रयत्न करूनही अभ्यासात consistency टिकत नसेल… दररोज नवीन सुरुवात… पण सवय तयार होत नाही.

img

तुम्हाला तुमच्या मुलासाठी simple आणि effective मार्ग हवा असेल… ज्यातून focus, शांतता आणि confidence तिन्ही वाढतील.

Only

10 Seats Left

आजचा गोंधळलेला मुलगा… उद्याचा confident learner कसा बनतो?

मुलाचं लक्ष आता भटकत नाही…

आधी: 5 मिनिटात distract

अभ्यासाला बसलं की मन सतत इथे-तिथे भटकत होतं… काही वेळातच कंटाळा आणि distraction वाढायचा… आता मात्र शांतपणे 25–30 मिनिटं पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करतो/करते.

अभ्यास आता ताण वाटत नाही…

अभ्यास म्हणजे आधी चिडचिड, ताण आणि टाळाटाळ… लहानसहान गोष्टींवरून frustration वाढत होतं… आता अभ्यास करताना शांतता, स्थिरता जाणवते.

हस्ताक्षर आणि सादरीकरणात जबरदस्त सुधारणा…

अक्षर अस्पष्ट, घाईघाईत आणि वाचायला कठीण… Paper presentation मुळे confidence कमी वाटायचा… आता अक्षर neat, सुंदर आणि सादरीकरण(school Projects) आकर्षक दिसतं.

दररोज अभ्यासाची सवय तयार झाली…

दरवेळी सांगूनही अभ्यासाला बसायला उशीर व्हायचा…Consistency टिकत नव्हती आणि सवय लागत नव्हती… आता स्वतःहून रोज ठरलेल्या वेळी अभ्यास सुरू करतो/करते.

आत्मविश्वासात मोठी वाढ…

स्वतःवर शंका, भीती आणि hesitation जाणवत होतं… प्रश्न विचारायला किंवा उत्तर द्यायला घाबरायचं… आता आत्मविश्वासाने बोलतो/बोलते आणि positive attitude दिसतो.

Only

10 Seats Left

👤 Know Your Host

img

SURENDRA V

Calligraphy Artist & Counsellor

Calligraphy आणि mindful writing द्वारे focus & concentration वाढवणारे expert, 100+ विद्यार्थ्यांना exam tension कमी करण्यास मदत, Handwriting सुधारून confidence, Creativity & self-expression build करण्याचा अनुभव, Students (12+) आणि parents सोबत stress-free study system वर काम, Practical, easy-to-follow techniques — theory नाही, real results

WHAT TO EXPECTSTUDY SMART WITH “CALLIGRAPHY” WORKSHOP

BEFORE This Challenge

अभ्यास करताना लवकर distraction होणं

Exam च्या विचाराने tension आणि pressure

Handwriting मुळे confidence कमी

खूप वेळ अभ्यास करूनही retention कमी

Despite all the effort…

खूप मेहनत करूनही result दिसत नाही. मन अस्वस्थ राहतं, अभ्यासावर control नसल्यासारखं वाटतं आणि exam fear वाढतो.

AFTER This Challenge

अभ्यासात deep focus आणि calm mind

Writing-based techniques मुळे exam tension कमी

Better handwriting = better confidence

Retention, clarity आणि self-expression मध्ये सुधारणा

That’s where transformation begins.

अभ्यास stress-free होतो, मन शांत राहतं आणि exam कडे बघण्याचा attitude positive बनतो. तुमच्याकडे एक clear, simple study system तयार होतो.

img

FREE WORKSHOP

Seats Are Limited — Reserve Yours Today!

Join the 90-Min “Study Smart with Calligraphy” Workshop आणि writing-based techniques वापरून exam tension कमी, study focus वाढवा आणि confidence build करा.

Slide 1
Slide 2
Slide 3
Slide 4
Slide 5
Slide 6
Slide 1
Slide 2
Slide 3
Slide 4
Slide 5
Slide 6

💬 Frequently Asked Questions

हा workshop नेमका कोणासाठी आहे?

हा workshop खास 12  वयोगटावरील  विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे. ज्यांचं लक्ष अभ्यासात लागत नाही, stress वाढतो किंवा confidence कमी आहे — त्यांच्यासाठी हा खूप उपयुक्त आहे.

Calligraphy ने खरंच अभ्यासात फरक पडतो का?

होय 👍 Calligraphy ही फक्त writing नाही, तर एक mind-training technique आहे. यामुळे मुलाचं focus, शांतता आणि concentration नैसर्गिकरीत्या वाढतं.

किती दिवसांत बदल दिसेल?

अनेक parents ना पहिल्याच 3 दिवसांत लहान बदल दिसायला लागतात — जसं की शांतपणे बसणं, लक्ष वाढणं आणि writing मध्ये सुधारणा.

हा workshop online आहे का? आणि मुलाला जमेल का?

हो, हा workshop पूर्णपणे online आणि step-by-step guidance सह आहे. मुलांना सोप्या पद्धतीने समजेल अशा practical activities दिल्या जातात.

Parents चा role काय असेल?

Parents साठीही थोडं guidance दिलं जातं 👍 जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलाला योग्य support देऊ शकता आणि progress लक्षात ठेवू शकता.

IMPORTANT

खाली नोंदणी करा… आणि सुट्टीमध्ये मुलाच्या भविष्यासाठी पहिलं पाऊल उचला

तुम्ही फक्त विचार करत राहू शकता… किंवा पुढील 3 दिवसांत तुमच्या मुलाच्या focus, confidence आणि शांततेत खरा बदल पाहू शकता.

Only

10 Seats Left

This site is not a part of the Meta™ Inc. Additionally, this site is not endorsed by Meta™ in any way. All content provided on this page is for informational and promotional purposes only. Results may vary and are not guaranteed. Please review our Privacy Policy and Terms of Service before proceeding.

Deadline: